HW Marathi
व्हिडीओ

Satej Patil Kolhapur | क़ॉंग्रेस संपलेली नाही, भाजपचा कडेलोट करायचा..!


कॉंंग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले विधानसभेसाठीच्या तिकीटवाटपानंतर काँग्रेसकडे पुन्हा परत येतील. यामधील काहीजण संपर्कात असल्याचे सुतोवाच काँग्रेसचे कोल्हापूचे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी काँग्रेस कमिटीत प्रवेशानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केले.काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या जिल्ह्यांतील जागावाटपाचा निर्णय झाला आहे. परंतू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उमेदवारी जाहिर होतील असेही जिल्हाध्यक्ष आ. पाटील यांनी यावेळी सांगितले,त्याचपद्धतीने क़ॉंग्रेस संपलेली नाही, पुन्हा उभारणी करू असं त्यांनी म्हटलं आहे #SatejPatil #Kolhapur #Congress #BJP

Related posts

निवडणूकीसाठी धार्मिक धृवीकरणाचे हत्यार ?

News Desk

Shivsena VS Congress Purandar |आमचा शिवसेनेला नाही तर व्यक्ती आणि वृत्तीला विरोध !

Gauri Tilekar

celebrity voting | हेमा मालिनी,अमिताभ बच्चन,ऋतिक रोशनने केले मतदान

Atul Chavan