HW News Marathi
व्हिडीओ

Satyajeet Tambe | शिवसेनेनं गेल्या ५ वर्षात लोकांना वेड्यात काढलं !

आज मुंबईत युवक काँग्रेसची बैठक झाली या बैठकीला युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांची उपस्थिती होती. काँग्रेसला पराभवाला समोर जावे लागले होते. कार्यकर्त्यांसोबत पराभव का झाला यावर चर्चा केली तसेच भाजप शिवसेना सरकार जनतेची फसवणुक करते आहे असा आरोप सुद्धा सत्यजित तांबे यांनी केला. #SatyajeetTambe #maharashtrayouthcongress #Mumbai #INC #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज”- Uddhav Thackeray

News Desk

वाझेंना खलनायक बनवलं’नाना पटोलेंचा आरोप तर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची भाजपची मागणी!

News Desk

एका महिन्यात आमचं सरकार काय करू शकतं याची प्रचिती आज महाराष्ट्राला आली

Chetan Kirdat