HW Marathi
व्हिडीओ

संसदेवरील हल्याला आज १७ वर्ष पूर्ण


संसदभवनावर झालेल्या हल्याला आज १७ वर्ष पुर्ण झाले. १३ डिसेंबर २००१ रोजी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबा च्या पाच आतंगवाद्यांनी संसदेवर अचानक हल्ला केला. या हल्यात ५ जवान शहीद झाले तर ९ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते

Related posts

PankajaMunde,Udayanraje Bhosle | एक भाऊ गेला ,तरी हा भाऊ तुमच्याबरोबर.उदयनराजेंची पंकजांना ग्वाही 

Arati More

Rajya Sabha | राज्यसभेच्या चौथ्या जागेवर राष्ट्रवादीचाचं हक्क !

rasika shinde

Uddhav Thackeray Shivsena | कोरडी सहानुभूती नको, मग कोरडा जनआशिर्वाद कशाला ?

Arati More