HW Marathi
व्हिडीओ

ममता बॅनर्जींसाठी शरद पवार काँग्रेसविरोधात! आघाडीत उभी फूट?

देशात सध्या चार राज्ये आणि एक केंद्रशासित राज्य अशा पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यापैकी हायव्होल्टेज असलेल्या आणि भाजपा-तृणमूलसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीने आघाडीमध्ये उभी फूट पाडली आहे. महाराष्ट्रात तसेच लोकसभेत काँग्रेससोबत लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बंगालमध्ये ममतांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर शरद पवार स्वत: तिथे प्रचारसभा घेण्याची शक्यता आहे.

#MamataBanerjee #SharadPawar #WestBengal #NCP #Congress #SP #RJD #WestBengalElections #TejaswiYadav #AkhileshYadav #Hemant Soren

Related posts

पूजा चव्हाण प्रकरणी खळबळजनक ॲाडिओ क्लीप्स! मंत्री म्हणतो,दरवाजा तोड मोबाईल काढून घे…

News Desk

Omraje Nimbalkar Shivsena | माझ्या भावाला न्याय मिळेल अन् ओमराजेंचे सत्य बाहेर येईल !

Gauri Tilekar

Dr.Tatya Lahane On Corona | कोरोनापासुन बचावासाठी हे करा ,हे करू नका..डॉ.तात्या लहाने

Arati More