HW News Marathi
व्हिडीओ

ममता बॅनर्जींसाठी शरद पवार काँग्रेसविरोधात! आघाडीत उभी फूट?

देशात सध्या चार राज्ये आणि एक केंद्रशासित राज्य अशा पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यापैकी हायव्होल्टेज असलेल्या आणि भाजपा-तृणमूलसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीने आघाडीमध्ये उभी फूट पाडली आहे. महाराष्ट्रात तसेच लोकसभेत काँग्रेससोबत लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बंगालमध्ये ममतांच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर शरद पवार स्वत: तिथे प्रचारसभा घेण्याची शक्यता आहे.

#MamataBanerjee #SharadPawar #WestBengal #NCP #Congress #SP #RJD #WestBengalElections #TejaswiYadav #AkhileshYadav #Hemant Soren

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचं ध्येय दिल्ली, एक दिवस पंतप्रधान नक्की होणार ! महादेव जानकरांची घोषणा

News Desk

आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देईल! – Eknath Shinde

News Desk

“गटाचा नाही तर शिवसेनेचा Dasara Melava होणार”- ShahajiBapu Patil

Seema Adhe