HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar-Baramati | हा राष्ट्रवादीचा विजय, बारामतीकरांच्या भावना….

डीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आज (२७ सप्टेंबर) दुपार २ वाजता बॅलार्ड पियर येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात स्वतःहून पाहुणचार घेण्यासाठी जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ईडीच्या कार्यलयाबाहेर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.त्यानंतर बारामतीकरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. #SharadPawar #ED #JayantPatil #Dhananjayunde #Jitendraawhad #Baramati

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Arun Jaitley | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा जीवन प्रवास

Gauri Tilekar

West Bengal | भाजप आणि तृणमूल संघर्ष

Atul Chavan

MHADA आमचे घर द्या’ हवालदील फ्लॅट धारकाचे MHADA च्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन

Seema Adhe