HW News Marathi
व्हिडीओ

…म्हणून खडसेंना पक्ष सोडायचा असेल ! खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारांचे संकेत

गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत. त्यावेळी तुळजापुरात पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवारांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

घराबाहेर न पडल्याने मुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून वारंवार होणाऱ्या अत्यंत बोचऱ्या

टीका, राज्य सरकारला या काळात आवश्यक असलेली केंद्राची मदत, मुख्यमंत्र्यांना दिलेला कर्ज घेण्याचा सल्ला, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरची भूमिका, आणि एकनाथ खडसे अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर शरद पवारांनी भाष्य केलंय. शरद पवार नेमके काय म्हणालेत. पाहूया.

#SharadPawar #EknathKhadse #DevendraFadnavis #ChandrakantPatil #NCP #BJP #Osmanabad #Tuljapur #UddhavThackeray #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mukesh Ambani धमकी प्रकरण; मुंबई पोलिसांनी संशयिताला काही तासांत पकडला

Chetan Kirdat

Maharashtra Political Crisis | राजकीय पेच सुटेल, लवकरच सरकार स्थापन होईल !

Gauri Tilekar

Raju Parulekar Show EP 07 | “लव जिहाद”…कोणी पेरली ही विषवृक्षाची बीजं ? | #LoveJihadLaw

News Desk