HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरेंना शरद पवारांचा पाठिंबा ! उद्धव ठाकरे काय करणार ?

कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प हा राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊन देऊ नका, हा प्रकल्प बंद केला तर महाराष्ट्राला ते परवडणार नाही अशा आशयाचे पत्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार,उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठवले होते. एकीकडे या पत्रानंतर शिवसेनेने राज ठाकरेंवर टिका केली मात्र भाजपकडून राज ठाकरेंचं हे पाऊल शक्तिशाली महाराष्ट्रासाठी महत्वाचं असल्याच सांगत कौतुक करण्यात आलं.दुसरीकडे आता यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाणार संदर्भात. राज ठाकरेंचे पत्र वाचल्यानंतर दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे समजते. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केल्याची माहिती राज ठाकरे यांनी सोमवारी कृष्णकुंजवर जमलेल्या नाणार प्रकल्प समर्थकांना ही माहिती दिली.

#RajThackeray #SharadPawar #UddhavThackeray #MNS #NCP #Shivsena #DevendraFadnavis #NanarProject #Nanar #Kokan #NanarRefinery #NanarRefineryProject

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण, खडसेंचं पक्षांतर आणि भाजपची वाढती आक्रमकता…काय आहे प्रकरण ?

News Desk

Raosaheb Danve | राष्ट्रवादीचे १७ आमदार भाजपच्या संपर्कात !

Gauri Tilekar

Jammu And Kashmir | मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द !

Gauri Tilekar