HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar vs Vikhe | पवार – विखे घराण्याचा संघर्ष!

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सुजय हा तुमच्या नातवासारखा आहे. त्याच्यासाठी लोकसभेची जागा सोडा, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना भेटून केले होते. अखेर पवार यांनी आज अकलूज (जि. सोलापूर) येथे नगरची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घोषित केला. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जागा सोडली नसल्याचा खुलासा केला. नगरच्या जागेच्या निर्णयावरच राज्यातील पवार व विखे या दोन मातब्बर राजकीय घराण्यात सुरु असलेला संघर्ष एका वेगळ्या वळणावर आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena नाव आणि धनुष्यबाणासाठी दोन हजार कोटींचा सौदा; राऊतांचा आरोप

News Desk

बीडकरांसाठी आनंदवार्ता! सर्वपक्षीय नेत्यांना झाला ‘या’ घटनेचा आनंद

News Desk

Maratha आरक्षणाबद्दल Tanaji Sawant यांनी केलेल्या वक्तव्यावर Dhananjay Munde यांची प्रतिक्रिया..

Darrell Miranda