HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार का ? काँग्रेसची गळ?

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच गूळपीठ जमल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याचा मानस बोलून दाखवला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारे विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, यासाठी काँग्रेसने गळ घातली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही त्यांची तयारी आहे

#SharadPawar #NarendraModi #RahulGandhi #Congress #BJP #NCP #Loksabha2023 #MahavikasAghadi #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काहींना अक्कल दाढ…”! Sanjay Raut यांची Raj Thackeray वर टीका

News Desk

farmers protest :‘लोकसंघर्ष मोर्चा’ शिवाजी मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

News Desk

मुख्यमंत्री पदावरून ShivSena आणि NCP मध्ये धुसपूस?

News Desk