HW News Marathi
व्हिडीओ

Sharmila Raj Thackeray | ..आणि शर्मिला ठाकरेंनी हात जोडले !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. आज सकाळी त्यांनी कराड भागातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. शर्मिला ठाकरे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना चक्क हात जोडले..या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौर्यामध्ये नेमकं काय झालं ते नक्की पाहा..#MNS #SharmilaThackeray #RajThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज कुणी पावसात भिजलं तरी कोणताही परिणाम होणार नाही’ – Gopichand Padalkar

News Desk

“योगींनी महिलांना सुरक्षेची हमी दिल्यानेच विजय”; Pravin Darekar यांचा विश्वास

News Desk

Republic Day |हे आहेत दिल्ली गाजवणारे महाराष्ट्राचे चित्ररथ

News Desk