HW News Marathi
व्हिडीओ

शिवाजी शिक्षण संस्थेत मंगळागौरीचा उत्साह, शाळा जपत आहे परंपरा

श्रावण म्हटले की, व्रतवैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. हा श्रावण सर्व माहेरवाशिणींचा जिव्हाळ्याचा महिना असतो. या महिन्यात नवविवाहित महिला मंगळागौरीसाठी माहेरी येतात. मंगळागौर ही सौभाग्याची देवता असल्याने पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते. नवविवाहिता सलग पाच वर्षे मंगळागौर करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांच्या अभिभाषणावर देवेंद्र फडणवीसांनी टिका का केली ?

News Desk

संत एकनाथ शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण

News Desk

Sanjay Raut थोड्याच वेळात नवा खुलासा करणार!; म्हणाले, “या…तुमची वाट बघतोय”

News Desk