HW News Marathi
व्हिडीओ

शिवनेरीवरुन शिवसैनिकांना उद्धव यांनी केले संबोधित

आयोध्येला जाण्यापुर्वी शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी शिवनेरीची माती आयोध्येला घेऊन जाण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाने उद्धव यांनी गुरुवारी शिवनेरी किल्ल्याला भेट दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे… मी अयोध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे त्यामुळे मंदिर उभारणीच्या कार्यला वेग मिळेल ही केवळ शिवनेरीची माती नाही तर तमाम हिंदूंच्या भावना आहेत महाराज ज्या भूमीमध्ये जन्माला आले, त्या ठिकाणीची माती घेऊन मी अयोध्येला निघालो आहे…. यांसह अनेक मुद्यांवर उद्धव यांनी यावेळी भाष्य केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता त्यांनी मशिदीतील Bhonge बघायला जाव्हे…!, Nana Patole यांचा Raj Thackeray ला सल्ला

News Desk

NCP- Chagan Bhujbal Or Sameer Bhujbal | नाशिकमधून काका की पुतण्या ?

Arati More

“Abdul Sattar आणि Sandipanrao Bhumre, दोघंही माझ्या संपर्कात”- Arjun Khotkar

News Desk