HW News Marathi
व्हिडीओ

“…अन् बाकीचे राज्यमंत्री बिडीलाही मोहताज”; बीडमध्ये Abdul Sattar यांची जोरदार फटकेबाजी

महाविकासआघाडीचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीडमध्ये तुफान शाब्दिक फटकेबाजी केलीय. तर झालं असं कि बीडमधील जिल्हापरिषदेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे एकाच मंचावर आले. परंतु, या सोहळ्याची सर्वाधिक चर्चा रंगली ती अब्दुल सत्तार यांच्या भाषणामुळे. “अल्पसंख्याक राहून राजकारणात पुढं येणं एवढं सहज नसतं. राम राम, नमस्कार, आदाब, जय भीम करत मी ते जमवून घेतो”, असं सांगतानाच “बाकीचे राज्यमंत्री बिडीला मोहताज आहेत. मी कानात ही बिडी ठेवत नाही”, अशी फटकेबाजी अब्दुल सत्तार यांनी केली आणि यासह त्यांनी आपण शिवसेनेत कसे आलो, दानवे कसे चकवा मंत्री आहेत याबाबतही काही विधान त्यांनी केलीत, पाहूया सत्तार नेमकं काय म्हणालेत? PROMO

#AbdulSattar #Shivsena #DhananjayMunde #PankajaMunde #VinayakMete #UddhavThackeray #Shivsena #BJP #Beed #MahaVikasAaghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंनी शरद पवारांचं कौतुक का केलं ?भाजपने दिलं स्पष्टीकरण!

News Desk

“देशद्रोही प्रवृत्तीच्या Nawab Malik यांचा राजीनामा घ्यावा”; Pravin Darekar यांची आक्रमक मागणी|

News Desk

मनासारखं झालं तर न्यायव्यवस्था योग्य, नाहीतर…! Pravin Darekar यांचा Uddhav Thackeray यांना टोला

News Desk