काही आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणांमुळे हिवाळी अधिवेशनात तसेच दैनंदिन कारभारामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहत नसल्याने मुख्यमंत्री पदाचा कारभार तात्पुरत्या स्वरुपात एकनाथ शिंदेंकडे सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या. भाजप च्या अनेक नेत्यांनी या बाबत विधान केलि होती अस म्हटल जात होत की मुख्यमंत्री उद्धव थककेर जाणून बुजून शिंदेना संधि न देता त्यांना दावळत आहे. त्या नंतर तातडीन एकनाथ शिंदेणी स्पष्टीकरण देत अस म्हटल होत की या सर्व चुरचा चुकीच्या असून भाजप वाद पेटवण्याच कार्य करत आहे . दरम्यान त्या नंतरही एकनाथ शिंदेण बाबत चर्चा सुरूच राहिल्या आणि आता या चर्चा खऱ्याच वाटतील अस एक प्रकार घडला आहे. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्त बॅनर बाजी करण्यात आली आहे ज्यावर शिंदेणाचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे.
#EknathShinde #Shivsena #BJP #RaoSahebDanve
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.