HW News Marathi
व्हिडीओ

‘मराठा भाषा की मराठी भाषा?’; Narendra Modi यांच्या मंत्र्यांचा अर्धवट अभ्यास?

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत फक्त विचार चालू आहे, असं सतत उत्तर येतं. या विचाराला काही कालमर्यादा आहे का? असा प्रश्‍न खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना यावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी उत्तर दिलं. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी ‘मराठा भाषा’ असं म्हंटलं. त्यामुळे मोदींच्या मंत्र्यांचा अभ्यास कमी पडतोय का असा सवाल निर्माण होत आहे.

#PriyankaChaturvedi #ShivSena #NarendraModi #PMModi #ArjunRamMeghwal #MarathiLanguage #Rajyasabha #Marathi #Maratha #CentralGovernment #ClassicalLanguage #ThackerayGovt #ThackeraySarkar #RajaniPatil #VinaySahastrabuddhe

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; CDS बिपीन रावतही करत होते प्रवास

News Desk

पेट्रोल होणार १० रुपयांनी स्वस्त ?

News Desk

25 लाखांपेक्षा कमी दरात BDD चाळीतल्या पोलिसांना घरं मिळणार! – Kalidas Kolambkar

Chetan Kirdat