HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena,NCP,Congress On Muslim reservation | मुस्लिम आरक्षणावरून महाविकाआघाडीत बिघाड? 

मुस्लिम आरक्षणावरुन महाविकास आघाडीत विसंवाद असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण अध्यादेश काढून मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देऊ (Controversy over Muslim reservation) अशी घोषणा अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र आरक्षणाबाबत अद्याप कोणतीही चर्चाच झाली नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. त्याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही दुजोरा दिला. तर दुसरीकडे मुस्लिम आरक्षणासाठी बांधील असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. (Controversy over Muslim reservation) #MuslimReservation #MahavikasAaghadi #UddhavThackeray #NavabMalik #BalasahebThorat #Congress #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांवर बोलणं म्हणजे…! – Balasaheb Thorat

News Desk

Shivendraraje Bhosle Satara | शिवेंद्रराजे राष्ट्रवादीवर नाराज ? मुलाखतीला अनुपस्थिती !

News Desk

Mamata Banerjee यांच्या मुंबई दौऱ्याचे अर्थ काय? Sharad Pawar यांची साथ मिळणार?

News Desk