शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज ६ वा स्मृतिदीन शिवतीर्थावर पार पडला… आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी राज्याच्या कोनाकोप-यातून शिवसैनिक उपस्थित राहीले होतेे…सामान्य शिवसैनिकांसह अनेक नेते मंडळीनी शिवतीर्थावर उपस्थित राहून बाळासाहेबांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले…
previous post
next post