HW News Marathi
व्हिडीओ

“जर कंपन्यानी शेतकऱ्यांवर बळजबरी केली तर BJP आंदोलकात्मक पवित्रा घेईल”- Shweta Mahale

जिल्ह्यात खंतांचा कुत्रीम तुटवडा निर्माण करण्यात येत आहे.. शेतकऱ्यांना खते विकतांना “हे घ्यायचे तर ते घ्याच” अशी लिंकीग ची जबरदस्ती करण्यात येत आहे..तुम्ही स्वतः शेतकऱ्यांचे पुत्र आहेत हे लक्षात घ्या.शेतकऱ्यांशी गद्दारी करू नका. जर कंपन्यानी शेतकऱ्यांवर बळजबरी केली भाजप आंदोलकात्मक पवित्रा घेईल .शेतकऱ्यांशी गद्दारी आणि बेइमानी करणाऱ्या कंपन्यांना अन् त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही अशी धमकी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी दिली.

#ShwetaMahale #SharadPawar #Buldhana #Farmers #PrivateCompanies #Banks #Loans #BJP #DadajiBhuse #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prakash Aambedkar | आम्हांला निवडणुकीसाठी यात्रा काढण्याची गरज नाही..!

swarit

शिवसेनेच्या समर्थनार्थ NCP मैदानात; Matoshree बाहेर लावले बॅनरबाजी

Chetan Kirdat

केंद्राच्या आदेशानंतर हळूहळू ‘प्ले-स्टोअर’वरची ‘ती’ अॅप्स होतायत गायब | TikTok | India | Apps Ban

Gauri Tilekar