HW News Marathi
व्हिडीओ

तर अधिकऱ्यालाच नाल्यात उतरवू, Pune महापालिकेला मनसैनिकांचा इशारा

पुणे शहरामध्ये एकूण 236 नाले आहेत त्यातील 170 नाले पुणे शहरातून वाहतात. त्यातील अनेक नाल्यांची सफाई झालीच नाही. नाले खोलीकरण, रुंदीकरण किंवा अतिक्रमण या गोष्टी वेळेवर होणं गरजेचं आहे. ते आजपर्यंत पुण्यात झालं नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचतं. त्याचा त्रास नागरिकांना होतो. मात्र पुणे महापालिका या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता मनसेने आपल्या’ स्टाईल’नं काम करून घेण्याच ठरवलं आहे.

#BMCElection #BJP #MNS #RajThackeray

UddhavThackeray #bjp #hwnews #shivsena #devendrafadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘Omicron’बाबत खूप प्रश्न पडलेत? Dr. Avinash Bhondwe यांच्याकडून जाणून घ्या सगळी उत्तरं

News Desk

नामांतरावरून AIMIM BJP आमने सामने; Imtiaz Jaleel यांचा पुतळा जाळत आंदोलन

Chetan Kirdat

Vinod Tawde BJP | राजकीय भूमिका विद्यापीठाच्या कॅम्पसबाहेर घ्या !

News Desk