HW News Marathi
व्हिडीओ

Sudhir mungantiwar ,Congress| आमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत पुरावे द्यावेत.

भारतीय जनता पार्टीवर आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्याऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची माफी मागावी अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच असा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत याचे पुरावेही सादर करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. आमच्यावर होत असलेला आमदार खरेदी-विक्रीचा आरोप खोटा आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या ४८ तासांत पुरावे द्यावेत. आम्ही कोणालाही फोन केलेला नाही. मात्र तुमचा आरोप असेल तर आपल्या फोनमधील या संभाषणाचे रेकॉर्ड काढावे आणि सादर करावे, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.#SudhirMungantiwar #BJP #Shivsena #Congress #VijayWadettiwar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Imtiaz Jalil यांनी केली Chandrakant Khaire यांची नक्कल

News Desk

आंतरराष्ट्रीय Carrom स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज; 3-7 ऑक्टोबर दरम्यान Malaysia मध्ये स्पर्धेचं आयोजन

Chetan Kirdat

Parel मध्ये पेट्रोलपंपच्या बाजूच्या परिसरात आग

Chetan Kirdat