HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांना चैत्यभूमीवर बोलावण्याचं माझं वक्तव्य नाही; Sujat Ambedkar यांचं स्पष्टीकरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त वंचित बहूजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे देखील मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.

#RajThackeray #MNS #SujatAmbedkar #VBA #VanchitBahujanAghadi #BabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #Buddhist #JaiBhim #PrakashAmbedkar #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही ‘ते’ खून कसे पचवलेत? सांगा ना”; Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना सवाल

News Desk

Vayu Cyclone | ‘वायू’ चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम

News Desk

Deshmukh यांच्या 100 कोटींच्या वसुलीबद्दल Parambir Singh यांच्याकडे पुरावेच नाहीत!

News Desk