HW News Marathi
व्हिडीओ

Sujay Patil join BJP | सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

डॉ. सुजय विखे पाटील आज (१२ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार केला आहे. सुजय हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. अहमदनगरमधून सुजयला काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार कुटे, तुम्हाला शोधू कुठे? मतदार संघातील नागरिकांचा संतप्त सवाल

Manasi Devkar

“काही लोक गैरसमज पसरवताहेत”, Balasaheb Thorat यांनी सोडलं मौन

News Desk

Pankaja Munde ,Dhananjay Munde | विधानसभेत मुंडे भाऊ- बहिण आमने सामने !

Arati More