HW News Marathi
व्हिडीओ

Sujay Vikhe Patil BJP | पंतप्रधान मोदींचे २ हजार चालतात… मग कमळ का नाही ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात भरलेले दोन हजार रुपये चालतात, तर मग त्यांचे कमळ का चालत नाही, असे विधान खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. ते कर्जत येथील प्रचार सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, राम शिंदे साहेब त्यांच्या सभेला म्हणजेचं विरोधी उमेदवार रोहित पवार जाणाऱ्या लोकांची यादी काढा. त्यांच्या खात्यातही मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको. तुम्हाला कमळ चालत नसेल तर ते पैसे काढून परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी वापरता येतील. काही तरी नैतिकता ठेवा.असेही विखे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील पहिल्या मानाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा

News Desk

आकाशातील ‘Sky Train’, चंद्रपुरात दिसली Elon Musk यांच्या 55 सॅटेलाईटची स्कायलिंक ट्रेन

Manasi Devkar

कधी ‘हो’, तर कधी ‘नाही’

News Desk