HW News Marathi
व्हिडीओ

Supriya Sule | सुप्रिया सुळे यांची राहूल शेवाळे यांना धमकी ?

लोकसभा निवडणूकीचे एक एक टप्पा पार पडतोय, तश्या देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्याचे पाहावयास मिळत आहेत. अशातच आता एका नव्या वादाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये गेलेले राहुल शेवाळे यांच्यातील कथित संभाषण. या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यात सुप्रिया सुळे म्हणतात की, या माझ्या नादाला लागू नका. मी काही कंत्राटदार नाही. घरात घुसून ठोकून काढेल. अशी भाषा राहुल शेवाळे यांना वापरल्याने सोशल मीडियावर हा ऑडिओ व्हायरल झाल्याने त्यावर एकच चर्चा सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये; Devendra Fadnavis यांचे आवाहन

News Desk

वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेत- Vinayak Raut

Seema Adhe

मराठी असे आपली मायबोली पण खरंच ती जपली जाते का???…..

News Desk