HW News Marathi
व्हिडीओ

Swabhimani Shetkari Sanghatna चे आमदार Devendra Bhuyar यांना नडला जुना वाद !

वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार भुयार यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने २०१३ मधील एका प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला सक्तमजुरी कारावासाची शिक्षा झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यानत्यांना ३ महिने कारावास व दंडाची शिक्षा का सुनावण्यात आली आहे

#RajuShetti #DevendraBhuyar #ShetkariSanghatna #Penalty #VarudMorshi #HighCourt

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुरग्रस्तांना राज्यसरकारने किती मदत केली ? ही रक्कम पुरेशी आहे ?

News Desk

“लाव रे तो विडिओ नंतर मोदींची प्रशंसा…”,GulabraoPatil यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

News Desk

‘1 जुलैला भारतातील कोरोना संपला’ Dr.रवी गोडसे असं का म्हणाले?

News Desk