HW News Marathi
व्हिडीओ

Afghanistan वर Taliban ने कब्जा केला, Afghanistan Airport वर लोकांची गर्दी

तालिबानने ताबा मिळवल्यानंतर धगधगत असलेल्या अफगाणिस्तानवर जगाच्या (Afghanistan Crisis) नजरा लागल्या आहेत. तालिबानच्या (Taliban) ताब्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) हे आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसह देश सोडून गेले. त्यामुळे आता तालिबनाचा महत्त्वाचा नेता असलेला मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Abdul Ghani Baradar) हा नवा राष्ट्रपती होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे नवा राष्ट्रपती थेट अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान’ हे नवं नाव देऊ शकतो.

#Afghanistan #TalibanTakeOver #AfghanistanCrisis #Kabul #Taliban #AshrafGhani

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतप्त शेतकऱ्याने चक्क 1 एकर ऊसाला लावली आग

News Desk

NCP- Udayraje Bhosle vs Narendra Patil | काॅलर आणि मिशा..मतदारांची दुर्दशा!

Atul Chavan

निलेश लंकेंच्या कोविड सेंटरची योगी आदित्यनाथांना भुरळ..फोन आला आणि पुढे …

News Desk