HW News Marathi
व्हिडीओ

Tanaji Sawant | “खेकड्यांनी धरण फोडलं ” जलसंधारणमंत्र्यांचं नविन शास्त्र..!

खेकड्यांनी भोकं पाडल्याने जे भगदाड पडलं त्यामुळेच तिवरे धरण फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही एक दुर्घटना होती. अधिकाऱ्यांशी आणि जुन्या जाणत्या ग्रामस्थांशी मी चर्चा केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.#TanajiSawant #TivareDharan #Crab #DevendraFadnvis #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Afghanistan वर Taliban ने कब्जा केला, Afghanistan Airport वर लोकांची गर्दी

News Desk

तर थेट Raj Thackeray यांच्या नावाने मागितली खंडणी, फिल्म इंडस्ट्रीतील तिघांना बेड्या

News Desk

“शिवसेनेची अंतर्गत लढाई आता विधानभवन पर्यंत पोहोचली”- Nana Patole

News Desk