HW News Marathi
व्हिडीओ

Thackeray समर्थकांनी हाती ‘मशाल’ घेऊन काढली बाईक रॅली

ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे. आज शेकडो शिवसैनिकांसह नेत्यांनी शिवतीर्थीवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात बाळासाहेबांना अभिवादन केले.

#ShivSena #UddhavThackeray #Mashal #Symbol #BalasahebThackeray #Torch #EknathShinde #BikeRally #ElectionCommission #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rohit Pawar संदर्भात काय म्हणाल्या Supriya Sule?

News Desk

व्यर्थ न जाए बलिदान; Pulwama Attack ला आज ३ वर्षे पूर्ण!

News Desk

Uddhav Thackeray एकमेव वाघ, ‘या’ लोकांना करतील साफ!; Chandrakant Khaire यांचा बंडखोरांवर निशाणा

News Desk