HW News Marathi
व्हिडीओ

अन् चोराने चक्क ShivSena जिल्हाप्रमुखाच्याच खिशातून 50 हजार रुपये केले ‘लंपास’

सांगलीमध्ये ओबीसी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री विजय वडेट्टीवार आणि अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांचा सत्कार करत असताना एका भुरट्या चोरांनी त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. चक्क स्टेजवर येऊन या चोरट्याने पन्नास हजार रुपये चोरलेत. तर त्या चोरट्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

#ShivSena #Sangli #SanjayVibhute #Theft #Thief #OBC #VijayWadettiwar #Mumbai #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात परीक्षा कधी ? UGC च्या गाईडलाईन्सनंतर लवकरच निर्णय | UGC Guidelines

Gauri Tilekar

Vasant More यांची ‘एकला चलो रे’ची भूमिका?, MNS मधील मतभेदाबाबत व्यक्त केली नाराजी

News Desk

Remedisiver औषधाने कोरोना बरा होणार ?

swarit