HW News Marathi
व्हिडीओ

“हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं षडयंत्र, माझ्याकडे सगळे पुरावे”; Ravi Rana यांचा गंभीर आरोप

अमरावती पालिका आयुक्तांवर शाईफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आमदार रवी राणा यांनी सोमवारी विधिमंडळाच्या परिसरात राज्य सरकारचा निषेध केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी थेट फाशी घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणत्या नेत्याने फोन केला होता, पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हे मला माहिती आहे. मी सर्व पुरावे माझ्यासोबत आणले आहेत, असे रवी राणा यांनी सांगितले.

#RaviRana #VidhanBhavan #NavneetRana #Amravati #BJP #ThackerayGovernment #ChhatrapatiShivajiMaharaj #AMC #Mumbai #AmravatiMunicipalCorporation #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी घडामोड ! राज्यपाल सचिवालयाला अखेर ‘ती’ यादी सापडली, लवकरच होणार निर्णय

News Desk

“अटकेची बातमी ईडीच्या आधी मुलुंडचा पोपटलाल देतो”- Sanjay Raut

News Desk

Aurangabad पोलीस MNS च्या सभेला परवानगी देणार?, MNS ची प्रतिक्रिया

News Desk