HW News Marathi
व्हिडीओ

Rane पिता-पुत्र अडचणीत!; मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, ‘ते’ वक्तव्य भोवलं

दिशा सालियन प्रकरणी केलेल्या वक्तव्यामुळे राणे पितापुत्र अडचणीत आले आहेत. कारण, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या सगळ्याला कारणीभूत आहे राणेंची टोकाची विधाने आणि गंभीर दावे. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, असा दावा गेल्या आठवड्यात नारायण राणेंनी केला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी राणेंकडून दिशाची बदनामी होत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान आज त्यांनी राणे पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली असून मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

#DishaSalian #NarayanRane #SushantSinghRajput #NiteshRane #DeathCase #RupaliChakankar #MaharashtraPolitics #MVA #UddhavThackeray #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खोटं बोल पण नेटाने बोल; Girish Mahajan यांची Sanjay Raut यांच्यावर टीका

News Desk

केंद्राच्या नोटाबंधीच्या धोरणामध्ये मोठी चूक! – Dilip Walse Patil

News Desk

Sanjay Raut यांना आला Rahul Gandhi यांचा फोन, म्हणाले…

News Desk