HW News Marathi
व्हिडीओ

दिल्लीतील आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवला! सत्य काय?

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला दिल्लीमध्ये हिंसक वळण लागले. इथले अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियारवर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. या व्हिडीओसोबत अनेक प्रकारच्या अफवासुद्धा पसरवल्या जात आहे. अनेकांनी तर लाल किल्ल्यावरील देशाचा राष्ट्रीय ध्वज उतरवून तिथे खलिस्तानवाद्यांचा झेंडा फडकवल्याचा दावा केला आहे. मात्र, दिल्लीतील आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवला ! सत्य काय?

#RedFort #FarmersProtest #TractorRally #NarendraModi #ModiGovernment #Delhi #Tiranga #Khalistani #FarmBill

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Osmanabad Rana Jagjitsinh-Padmasinh Patil | उस्मानाबादमध्ये पाटील पिता-पुत्रांचे मतदान …

Arati More

या आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावं Sanjay Raut यांचा इशारा

News Desk

“नेते येतात, वोट मागतात नि निघून जातात, पण आमचं काय?”, मुंबईतलं धक्कादायक वास्तव

Manasi Devkar