HW News Marathi
व्हिडीओ

अडवा आणि गाडा ! उदयनराजेंच्या आक्रमक टीकेनंतर अजित पवारांनी सुनावलं

मराठा आरक्षणासाठी काल (१४ जून) छत्रपती संभाजीराजे यांनी उदयनराजेंची पुण्यात भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी संभाजीराजेंच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसंच संभाजीराजे यांनी अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचं सांगितलं. दरम्यान यावेळी उदयनराजे यांनी लोकप्रतिनिधी तसंच राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. लोकप्रतिनिधींना अडवून गाडलं पाहिजे अशी भूमिकाच त्यांनी मांडली. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आज (१५ जून) प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

#AjitPawar #UdayanRajeChhatrapati #MarathaMorcha #Maharashtra #MVA #MarathaReservation #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“होय, मी लहानच नेता” म्हणत पंकजा मुंडेंचा शरद पवारांना मोठा सल्ला

News Desk

“Dhangar समाजासाठी महा-बजेटमध्ये भरीव तरतुद”- Devendra Fadnavis

News Desk

तुझा भगवा का माझा भगवा नाही, भगवा फडकला पाहिजे | पराग आळवणी

swarit