HW News Marathi
व्हिडीओ

Gopichand Padalkar म्हणाले; “आम्ही ST कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेतो, पण Anil Parab तुम्ही..”

होय, मी आणि सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारांची जबाबदारी घेण्यास तयार आहोत, असं सडेतोड उत्तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांना दिलं आहे. “तुम्ही आजच्या आज तुमचा राजीनामा द्या, तुम्ही निष्क्रिय आहात. तुमच्याकडून काम होत नाही. तुम्ही इथून पळ काढताय, तुम्ही राजीनामा द्या. मी लगेच पत्र देतो की, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार काढण्याची जबाबदारी आम्ही घेतो,” असे खडे बोल पडळकरांनी सरकारला सुनावलं

 

#GopichandPadalkar #AnilParab #STEmployees #STBus #MaharashtraPolitics #SadabhauKhot #UddhavThackeray #DevendraFadnavis #PravinDarekar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवनित राणांना उच्च न्यायालयाचा धक्का ! खासदारकी धोक्यात?

News Desk

मला BJP ने ईडीची नोटीस दिली, लोकांनी BJP ला येडी ठरवली Sharad Pawar याचं वक्तव्य!

News Desk

“राज्यात मोठे उद्योग येतील, यासाठी राज्य सरकार प्रयत्न आणि पूर्तता करेल” – Eknath Shinde

News Desk