HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray यांनी भर सभेत Rahul Gandhi यांचे टोचले कान; “Savarkar आमचे दैवत..”

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मालेगावात सभा घेतली. यावेळी, हिंदुत्वावर बोलत असताना त्यांनी थेट राहुल गांधी यांना ठणकावलं. सावकरांच्या मुद्द्यावर बोलताना सावरकर दैवत असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

#UddhavThackeray #RahulGandhi #SwatantryaveerSavarkar #VinayakDamodarSavarkar #VeerSavarkar #Malegaon #Maharashtra #MarathiPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तो’ फोटो पुन्हा चर्चेत; BJP ने Sanjay Raut यांना का डिवचलं?

News Desk

“अजितदादांची डोळ्यांची भाषा शिकणार, गॉगल घातला तरी…!”उद्धव ठाकरेंचं भन्नाट भाषण…

News Desk

सिंदखेडमध्ये उभारला जातोय जपानचा ‘मियावाकी प्रकल्प’

News Desk