HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

राज्यपाल हे महाराष्ट्राचे तारक ठरणार की मारक ?

महाराष्ट्राचे राज्यपाल महाविकासआघाडी सरकारने दिलेला १२ जागांचा प्रस्ताव हा बाजूला ठेवणार असा गौप्यस्फोट हसन मुश्रीफांनी केला ,तसेच कोर्टात जाण्याची भाषाही बोलून दाखवली.मात्र राज्यपाल असं करू शकतात का ? राज्यापुढे कोणते पर्याय आहेत या सगळ्या मुद्दयांवर घटनातज्ञ उल्हास बापट यांच्याशी खास बातचीत

#Bhagatsinghkoshyari #UlhasBapat #UddhavThackeray #MahaVikasAghadi #NCP #BJP #DevendraFadnavis #HasanMushrif #HighCourt

Related posts

Devendra Fadanvis On CAG | कॅगच्या अहवालावरून महाविकासआघाडी विधानसभेत भाजपला घेरणार ?

rasika shinde

हिंदुस्थानाला झालाय प्रदूषणाचा कॅन्सर

News Desk

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता ! पंकजांचं काय ?

News Desk