HW News Marathi
व्हिडीओ

Vanchit Bahujan Aghadi | ‘वंचित-एमआयएम’ची युती तुटण्यास इम्तियाज जलीलच कारणीभूत !

वंचित बहुजन आघाडी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे कळते त्याच प्रकारे हे युती तुटण्याचे कारण विचारले असता युती तुटायला युती तोडायला इंमतीयाज जलील कारणीभूत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिल्डर लोढा न्यायालयाला धोका देतायत का ?

News Desk

वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेत- Vinayak Raut

Seema Adhe

MIM नेते Akbaruddin Owaisi वर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा; BJP ची मागणी

News Desk