HW News Marathi
व्हिडीओ

Vijay Wadettiwar | विदर्भाचा पहिला विरोधी पक्षनेता

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सोमवारी (२४ जून) अखेर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. नुकतीच विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची निवड होणार याबाबत चर्चा सुरु होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिवेशन तापलं; सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने, दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी

News Desk

आमच्यात दुध-साखरेची गोडी! #MVA सरकारबाबत Aaditya Thackeray यांचं विधान

News Desk

Sachin Ahir Shivsena | शरद पवार ह्रद्यात , बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करायचयं !

swarit