HW News Marathi
व्हिडीओ

गाडीच्या वेग मर्यादेसंदर्भातचे जुने नियम बदलून लवकरच नवीन निर्णय घेऊ! – Nitin Gadkari

 

केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी आज औरंगाबाद मध्ये होते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला औरंगाबाद पुणे २६८ किलोमिटर विशेष महामार्ग काम सुरू होणार, सहा पदरी रस्ता सुरू होईल, त्याला पुणे बंगलोर, नगर जोडले जाईल. पुणे औरंगाबाद अडीच तासांमध्ये गाठणे शक्य होईल.औरंगाबाद जळगाव रस्त्याच्या कामात अडचणी होत्या, मार्च महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण होईल. औरंगाबाद वाळूज रस्त्यावर डबल डेकर पुल तयार होईल. जुन्या पुलांचा अभ्यास करू, अतिक्रमण काढू असे गडकरी यावेळेस म्हणाले.

#NitinGadkari #NationalHighway #Surat #Mumbai #Bangalore #nagpur #Ahmednagar #PWD #RoadConditions #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही; Aaditya Thackeray यांचा MNS वर नाव न घेता टीका

News Desk

खरे मुख्यमंत्री नेमके कोण?, Aditya Thackeray यांचा सवाल

News Desk

सामान्य नागरिकांसाठी संचार बंदी, तर ‘डान्स बार’ साठी नाही; Devendra Fadnavis चा सवाल

News Desk