HW Marathi
व्हिडीओ

West Bengal, Mumbai | पश्चिम बंगाल घटनेच्या निषेधार्थ मुंबईत भाजपचे निदर्शनं


पश्चिम बंगाल मध्ये मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो च्या दरम्यान चांगलाच गोंधळ झाला. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. तर अमित शहांच्या ट्रकवर काठ्या सुद्धा भिरकावण्यात आल्या होत्या. तर भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे येथील वातावरण प्रचंड तणावपूर्ण झाले होते. त्यानंतर आज मुंबईत या घटनेचा निशेध करण्यासाठी भाजप प्रदेश कार्यालयाजवळ भाजपचे कार्यतर्ते आणि विविध पदाधिकाऱ्यांकडून निर्दशन करण्यात आली. यावेळी य़ेथील भाजपच्या कार्यकर्त्यांकर्त्यांनी तोंडावर काळ्या फिती बांधून हि निर्दशन केली.#westbengal #Kolkata #TrinamoolCongress #BJP #AmitShah #mumbai

Related posts

आरक्षण दिलं ! काय मिळणार मराठ्यांना जाणून घ्या

Atul Chavan

Chagan Bhujbal NCP | छगन भुजबळ शिवसेनेत जाणार नाहीत !

News Desk

Ajit Pawar | मावळमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी माझी !

News Desk