HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवारांना संकटात टाकणारं जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण नेमकं आहे तरी काय?

साताऱ्याच्या कोरेगावमधील जरंडेश्वर साखर कारखान्यावर काल ईडीने कारवाई केली आणि हा थेट राज्याचे दिग्गज नेते अजित पवार यांना धक्का असल्याचं मानण्यात आलं. त्याचं कारण म्हणजे हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांच्याकडे चालवण्यासाठी आहे.सोबतच माजी मंत्री, जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी देखील या कारवाईच स्वागत केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार-पाटील घराण्यातील वाद उफाळून वर आला आहे. मात्र या दोन्ही ठिकाणांवरून अडचणीत आले आहेत ते अजित पवार. पण नेमकं का? पाहा या व्हिडिओमध्ये

#AjitPawar #JarandeshwarSugarMill #ShalinitaiPatil #RajendraGhadge #BJP #ED #Satara #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवूड मुंबईहून ‘यूपी’मध्ये नेण्यासाठी योगी आदित्यनाथांचे प्रयत्न? महाराष्ट्रातील नेते म्हणतात…!

News Desk

“Gopichand Padalkar म्हणाले, दारूची दुकाने चालू अन् शाळा बंद!

News Desk

Pankaja Munde – Devendra Fadnavis यांची दिलजमाई ! Delhi मध्ये आले एकत्र

News Desk