HW Marathi
व्हिडीओ

निलेश राणेंनी धमकी दिलेली, सोनु निगम आणि ठाकरे कुटुंबाची स्टोरी काय आहे?


राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील वाद सगळ्यांना माहितच आहे..कायमच राणे बंधू आणि त्यांचे वडिल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका केलेली पाहायला मिळते. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई जे आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सरदेसाई यांनी राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसाणीचा दावा करणार असल्याचं सांगितलयं. याच मुद्द्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर सरदेसाई आणि ठाकरे कुटुंबावर सडकून टीका केली आहे.

#nileshrane #niteshrane #varunsardesai #uddhavthackeray #balasahebthackeray #smitathackeray #aadityathackeray #sonunigam #jaidevthackeray

Related posts

Pankaja Munde BJP | आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज व्हा !

Gauri Tilekar

संजय राऊतांचा नाशिकमध्ये भाजपला दे धक्का ! २ मोठे नेते शिवसेनेत…

News Desk

केंद्रीय बजेट २०२१- महाराष्ट्राला काय मिळालं ?

News Desk