HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane आणि Nitesh Rane का अडकले?; सिंधुदुर्गातील राजकारण का पेटलं?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आता चांगलेच अडकले आहेत. अगदी तासागणिक राणेंच्या अडचणीत मोठी वाट होत आहे. राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. तर आता नितेश राणे यांच्या विरोधातील प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

#NarayanRane #NiteshRane #AadityaThackeray #UddhavThackeray #Maharashtra #MaharashtraPolitics #Sindhudurg

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Arjun Khotkar and Raosaheb Danve | रावसाहेब दानवे माझी मेहबुबा | अर्जुन खोतकर

Atul Chavan

Kailas Patil याचं सातव्या दिवशी मागे पण…

Seema Adhe

Shashikant Shinde यांच्यानंतर Awhad यांचा शिवसेना आमदाराला कडक इशारा; सेना-राष्ट्रवादी वादाची ठिणगी?

News Desk