HW News Marathi
व्हिडीओ

नितीन गडकरींचा ‘हा’ निर्णय इंधनाचा खर्च कमी करणार ?

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये पहिल्या एलएनजी पंपाचं पुर्वीच उद्घाटन केलं होतं.. यावेळी त्यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोक विरोध करत आहेत. यामुळे आता आपण पर्यायी इंधनांकडे वळण्याची गरज निर्माण झाल्याचे ते यावेळी बोल्ले होते. नितीन गडकरी यांनी मंगळवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स च्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली आहे.

#NitinGadkari #Automobile #Fuel #FuelPriceHike #Petrol #FlexFuel #Ethanol

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष पदासाठी ‘या’ नावांची चर्चा सुरू

Seema Adhe

अडचणीत सापडल्यानंतरही Jitendra Awhad म्हणाले, “मी विधान मागे घेणार नाही”

News Desk

ShivSena ‘त्यांचं’ पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही; Manisha Kayande यांचा निशाणा

News Desk