HW News Marathi
व्हिडीओ

खडसेंच्या जळगावमध्येही ‘सांगली पॅटर्न’ ? भाजपचे 27 नगरसेवक लागणार गळाला !

जळगावमध्ये महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. ऐन निवडणुकीच्या आधी भाजपचे तब्बल 27 नगरसेवक नॉट रिचेबल म्हणजेच संपर्कात नसल्याचं समोर आलं आहे.महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून व्हिप जारी करण्याआधीच नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने भाजपचे नगरसेवक पळवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.जळगावच्या महापौर आणि उपमहापौर पदाची 18 मार्चला निवडणूक आहे. भाजपमध्ये महापौरपदाच्या निवडीवरून रस्सीखेच सुरू झाली होती.

#EknathKhadse #GirishMahajan #UddhavThackeray #DevendraFadnavis #JalgaonMNC #NCP #BJP #Shivsena #JayantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पक्षप्रमुख म्हणून Uddhav Thackeray यांच्या सारखा माणूस नाही, पण त्यांना…”- Pratap Sarnaik

News Desk

Eknath Shinde Shivsena | सत्तास्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना ..

swarit

धनंजय मुंडे ‘त्या’ आरोपातून दोष मुक्त व्हावेत म्हणुन परळीत अनोखा नवसपूर्ती सोहळा!

News Desk