HW Marathi
व्हिडीओ

Women Rikshaw Drivers #HWExclusive | वाट बघतेय ‘रिक्षावाली’..’ती’ च्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग !

काही वर्षांपुर्वी एक गाणं फार प्रसिद्ध झालेलं होतं, ज्या गाण्यामध्ये वाट माझी बघतोय रिक्षावाला असं म्हणण्यात आलेलं. पुरूष रिक्षावाल्यांना डोळ्यासमोर ठेवुन हे गाणं तयार करण्यात आलं होतं. मात्र आता महिलासुद्धा या व्यवसायात खंबीरपणे उतरल्या असुन वाट माझी बघतेय रिक्षावाली असं म्हणाव लागणार आहे. पिपंपरी- चिचंवडमधील निगडीमध्ये ६ फेब्रुवारीला महिलांचं पहिलं रिक्षा स्टॅंड सुरू करण्यात आलेलं आहे. आता आम्ही महाराष्ट्रातील लेकींचं संरक्षण करू असा विश्वास या रिक्षाचालक महिलांनी एडब्ल्यु मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. महिला रिक्षाचालकांचा हा खास रिपोर्ट …#WomenRikshawDriver #HWExclusive #WomeEmpowernment #MaharashtraGovernment #RupaliChakankar #YashomatiThakur #ChitraWagh #PinkRikshaw

Related posts

एससी-एसटी कायद्याविरोधात भारत बंद, मुंबईत बंदला अल्पसा प्रतिसाद

धनंजय दळवी

संजय राऊत यांंची अयोध्येमधील पत्रकार परिषद

News Desk

Plastic Ban | प्लास्टिकबंदीला एक वर्ष पुर्ण पण…

Atul Chavan