वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत चर्चेतून मार्ग निघत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी आज विधानसभेत केली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी सभागृहात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली आहे. आधी संघर्ष आणि नंतर या नेत्यांमध्ये गोडी पाहायला मिळाली. नेमकं काय घडलं ? पाहूया
#DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #UddhavThackeray #CMOMaharashtra #MahaVikasAaghadi #MVA #BudgetSession2021-22 #NitinRaut #ChandrakantPatil