HW News Marathi
व्हिडीओ

“जास्तीत जास्त काय होईल? EDच येईल ना?” Yashomati Thakur यांचा फटकार…

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रोज च ईडी, सिबीआय, चौकशा असे शब्द ऐकतोय. त्यावर अनेक आरोप – प्रत्यारोपाच्या मालिका आपण रोज बघततोय. महाविकास आघाडीचे काही नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. ईडीची कारवाई सरु असलेल्या जवळपास ९५ टक्के लोक हे महाविकासआघाडीचे आहेत. त्यामुळे आता सर्वच स्तरावरुन या तपास यंत्रणांवर संशय व्यक्त केला जातोय. त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर ह्या धुळे दौऱ्यावर आले असता यांच्या, प्रमुख उपस्थिती मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मोळाव्यात त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर चांगलं तोंडसुख घेतलंय.

#YashomatiThakur #ED #KiritSomaiya #Mahavikasaghadi #Dhule #BJP #Congress #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांचा घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यांवरून थेट मुख्यमंत्र्यांना लगावला टोला!

News Desk

कोरोनामुळे राज्यातील १७ हजार कैद्यांची तात्पुरती सुटका होणार ! | Anil Deshmukh

Gauri Tilekar

राष्ट्रवादीच्या संदिप क्षीरसागर यांचा बीडमध्ये ‘या’ पक्षाला दणका!

News Desk