HW News Marathi
व्हिडीओ

Yeola उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई; पंचायत समितीकडे टँकरची मागणी

नाशिकमधील येवला तालुक्यातील पूर्व भागात पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. या वर्षीही चांगला पाऊस झाला. अक्षरशः पिके पाण्यात पडली, असे असूनही उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईने डोके वर काढले असून, उत्तर-पूर्व भागात अनेक गावांत टंचाईने पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. मार्चमध्येच पाणीटंचाई जाणवू लागल्याने पूर्व भागातील 5 गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला आहे.

#Yeola #NashikDistrict #WaterTanker #WaterProblem

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP- Shivsena And Nanar Refinery | नाणार प्रकल्प होण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे संकेत..युतीतं फूट?

Arati More

Wing Commander Abhinandan |‘कमांडर अभिनंदन’ भारतात परतणार

Arati More

Belgaum Elections मध्ये पुन्हा भगवा फडकणार! Sanjay Raut यांना विश्वास

News Desk